![]() |
'कुहू'चे हे शीर्षक केले आहे श्री. समीर सहस्रबुद्धे यांनी.
एक गाणारा पक्षी... आणि त्याच्याकडे पाठ फिरवून बसलेली एक मुलगी... !
वॉटरकलर आणि ब्रश यांची जादू अक्षरांमधून इतकी सहज लयीत समीरने मांडली आहे की नजरबंदी झाल्यासारखी मी त्या रंगाकाराकडे पाहतच राहिले. गुणवत्ता आणि प्रतिभा एकवटून समीरसारखे कलावंत काम करतात, तेव्हा त्यातून जादू व्हावे तसे काही ना काही निर्माण होत राहते. कुहूचा मूड, स्वभाव, त्याची सगळी कथाच जणू या शीर्षकात अर्कस्वरूप बनली आहे.
6 comments:
कुहू " चा गुंजारव कहकवूदे चोहीकडे ; श्रीं चरणी हेंचि आमचे साकडे. कुहूचे वाचन आनंददायी होय...
kuhuchya swarupat dekhanepana nasato pan avajat je madhurya ji godi ahe tich tumchya lekhanat mala janavli ti tashich kayam rahavi hya sadicche sah......
"प्रेमात पडल्या वर आपणच काय पण आपल्या पावला खालचा पाचोळा देखील नाचायला लागतो "कसे सुचते कविताजी आपल्या एवढे सुंदर!!!!अतिशय मार्मिक.चपखल....आपल्यातल्या सृजनतेला मना पासून सलाम आणि आगामी "कुहू" च्या जन्मासाठी,बारशासाठी खूप-खूप शुभेछा!!!!!
kavita...
sasneh..
manapurvak shubhechha..
pustakala ani tulahi...
samirla dhanywad........
kavita tai mala sameer sahstra bhudhe yanchi olakh karun deshil ka please.????
कविता, या कलाकारांबद्दल तू लिहिशीलचं. त्यांच्याबद्दल वाचायला मन होत आहे.
Post a Comment