पेंटींग्ज

यारब! वो ना समझे है...

यारब! वो न समझे है ना समझेंगे मेरी बात
 दे और दिल उनको, जो न, दे मुझको जुबां और
 - गालिब

 

My Oil Paintings in KUHOO.


प्रेमात पडले की आपणच काय, पण आपल्या पावलांखालचा पाचोळादेखील नाचायला लागतो...!

***

  
श्यामा : सर्वात मधुर गाणारा पक्षी.

***


अवघी पृथ्वी जणू रक्ताचा एक लालओला थेंब बनली आहे...!

***