अभिप्राय

5. Uday Prakash

It's long awaited Kavita ji....! It must come out ! Wish your narrative innovation in a new form opens up more possibilities...
Congrats and cheers...!


4. वामन केंदे
कविता, इतिहास रचण्याचे काम करते आहेस. all the very best.

3. Koyamparambath Satchidanandan

 Congrats, Kavita!We need to use the new possiibilities offered by technology..why stick to words alone, why not actual images and sounds..

2. Pravin Tokekar

hey, i know something about this project. kavita is at her creative best here. its one of the classics ever written in any language, including english... "kuhoo"

१. श्री. अरविंद तेलकर
"प्रतिकूल काळात पर्वतसुद्धा डळमळतात, परंतु धैर्यवंताचे निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही, हेच खरं. अडचणी येऊनही तुम्ही ज्या चिकाटीनं, जिद्दीनं आणि झोकून देऊन कादंबरीचं मल्टिमीडिया स्वरूपातील हे जे नवं रूप सादर केलं आहे, त्याला तोड नाही. प्रोमो पाहिला आणि खूप आवडला. प्रत्यक्ष कादंबरीत काय असेल, याची जणू झलकच पाहायला मिळाली. या नव्या प्रयोगाबद्दल त्रिवार अभिनंदन...आता संपूर्ण कादंबरी पाहण्याची उत्सुकता वाढली आहे... "